तुला काही माझी प्रीत कळेना!!!!
तुझी माझी भेट ती,
पदोपदी आठवते.
आधी कधी ना वाटे काही,
मात्र होते सारे नवे.
कशा सांगू तुला आता,
माझ्या ह्या भावना,
पण तुला काही माझी प्रीत कळेना.
जागून साऱ्या चांदण्या मोजत...
पदोपदी आठवते.
आधी कधी ना वाटे काही,
मात्र होते सारे नवे.
कशा सांगू तुला आता,
माझ्या ह्या भावना,
पण तुला काही माझी प्रीत कळेना.
जागून साऱ्या चांदण्या मोजत...