...

9 views

🍁फक्त तुझीच...
मरणाला सांग तु थांब जरा...!
तुझ्या मिठीत जग मला पाहु दे
मरणाला सांग तु थांब जरा...!

माझ्या सजनीला दृष्ट तु लावु नको...!
नाजुक ही फुलाहुन नाजुक तुझी
सजनी ,
त्या फुलाना ही तिची नजाकत स्पर्शू दे...
मरनाला सांग तु थांब जरा...!

चांदणं उन्हात बरसुन आलं ,
चंद्राला घेऊन बघ आभाळ आलं ,
त्या चंद्राच्या स्पर्शात न्हाऊ दे...!

आपल्या स्वप्ना चं घरंट मला
बांधु दे...!
त्या सुखी संसाराच रोपटं मला लावु दे..!
तुझ्या प्रेमाच्या छायेत मला राहु दे...!
तुझ्या मिठीत हा देह माझा विसावु दे...!

मरनाला सांग तु थांब जरा....!
माझ्या सजनीला दृष्ट नको
लावु जरा ,
मरणाला सांग तु थांब जरा...!

तुझीच फक्त तुझीच
आनामिका ...🌿