...

4 views

नशीब....
न् दिसता माणसाच आयुष्य ताब्यात ठेवणारि
वाट्टेल तस पळवत् कुठंल्याहि वळनावर् नेऊन ठेवनारि एकमेव गोष्ट म्हणजे नशीब
काय खेळ रोज नवे या नशिबाचे काही वेळा न् मागता आपण बेसावध् आसता इतक काही
पदरामध्ये घेऊन येत
आणि कितीदा...