विश्वरत्न डॉ. बाबासाहेब.....
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब
बाबा तुम्ही का गेलात ?? करून पोरकं आम्हास
भावपुर्ण नमन करतो तुम्ही तयार केलेल्या संविधानास
स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, विचार दिलेत तुम्ही
तरीही किती कृतघ्न झालो आहोत आम्ही
संपूर्ण देशासाठी निरंतर झटुनही
दलितांचे कैवारी ठरलात तुम्ही
स्त्री जीवनातील तुम्ही संपवल्या सर्व विनाशकारक वाटा
जरी पदोपदी भेटल्या तुम्हास विरोधक लाटा
बाबा, तुम्ही का गेलात?? करून पोरकं आम्हास......
दलितांसाठी सदैव झटले तुम्ही
चवदार तळ्याचे पाणी प्राशन केले आम्ही
संविधान लेखन समयी संपूर्ण मायभू हृदयात साठविली तुम्ही
चैन सुखाचं तुम्ही कधी आमिष नाही धरलं
1942 च्या न्यायाधीश पदाला झुगारलं ...