...

2 views

आठवण आणि प्रेम
प्रत्येकाची आप-आपली व्याख्या असते त्यांच्या अनुभवातून.

तस इतंक काही अंतर नाही प्रेम आणि आठवणींमध्ये

माझ्या साठी प्रेम आणि आठवण दोन्हीं सारखेच
कारण आठवणींना सांभाळुन ठेवण आवडत मला
आणि त्याच आठवणींच्या पुस्तकाला जेव्हा आपण पुन्हा पुन्हा उघळून बघतो
तेव्हा जीव गुंततो त्याच्यात आणि एकदा काय जीव गुंतला तर मग प्रेम तर होणारच.
आणि तो प्रेम जीवघेणा असतो!

बरच काही दळल आहे ह्या दोन शब्दात आणि प्रत्येकाच्या आयुष्यात सुद्धा..
काही व्यक्त होतात तर काही जन्मो जन्मा साठी गूढ बनुन निघुन जातात..

कदाचित आपण ही त्यातीलच एक आहोत, असो..

© Misha