...

7 views

माझेतुझे............आपले

काही जे आपले नसते
काहीसे परके ही नसते
आपल्याच आयुष्यातील
काही जे पान असते
किंबहुना मोजक्याच
आपापल्या वाटा
अनुभवाचे विश्व
काहीसे सारखे...