...

1 views

तुज माज नात
तुज माझं नात
नवरा म्हणून माझी
सर्व कर्तव्य पार पडेन
ही माझी जीमेदारी💕

बायको म्हणून तू
सर्व जीमेदारी घ्यावी
ती तुजी जमीदारी असेल💕

नवरा बायको किती भांडण होउदे
पण प्रेम मात्र कधीच कमी नाही
होऊन...