...

19 views

happy mothers day aai 😘💖
आई फक्त आईच असते ....
तीची जागा जगाच्या प्रत्येक
कणाकणात आहे ,
चराचरात आहे ....
प्रत्येक जन्म घेणार्‍या जीवात
ती आहे ....
ती आपला श्वास देते
आपल्याला तेव्हाच आपण
या जगात आहे ....
तीच सृष्टीची निर्मितीकार आहे ...
तीच माझी जीवनदायीनी, ममतेचा
महासागर ...🤗
तुझ्या प्रेमाला इथे उपमा नाही ....
तुझ्या प्रेमाची सिमा नाही ...
तुझ्या साठी या जगातील प्रतयेक गोष्ट
सोडावी लागली तरी ती मान्य आहे ....
अशी तु माझी" माय माऊली "
miss you and love you aai 😔🙏
Happy mothers day aai 😘🤗💖