काही नाही...
या शब्दामागे बरच काही लपलेले असतं....
काही नाही म्हणताना
मनात बरंच काही साचलेलं असतं
पायात नव्हे मनात
बरंच काही रुतलेलं असतं
नात्यांच्या जाळयात भले एखादा
काटा...
काही नाही म्हणताना
मनात बरंच काही साचलेलं असतं
पायात नव्हे मनात
बरंच काही रुतलेलं असतं
नात्यांच्या जाळयात भले एखादा
काटा...