...

9 views

प्रेमाची गरज
प्रेमाची गरज

रोज वाट पाहता
दिवस गेले वाहत
एकटं राहून काय भेटलं
फक्त विचार करून पहा

जीवन सुंदर आहे
प्रेमाच्या पावसात भिजा
या मनाला प्रेमाची गरज
ते प्रेम शोधत रहा

दुखः आहेत खूप आयुष्यात
सुखा च्या सावलीची वाट बघा
जर स्वतःसाठी जगता येत नसेल
तर कोणा दुसऱ्या साठी जागून बघा


दिव्यांग कांबळे

© dIVYaNG