...

4 views

माझ्या प्रेमाला मला देताल का ?
माझ्या प्रेमाला मला देताल का ?
विसकटलेल्या परेमाच्या मोत्याला बंधन नात्याच बांधताल का ?
तडपणार्या या ह्रदयाला त्याच्या धडकनाशी मिळवताल का ?
माझ्या प्रेमाला मला देताल का ?

आईची माया आईच प्रेम नाही देऊ शकणार कधी तिला पण माझ्या या प्रेमाच्या महालात खुप खुष ठेवेन तिला ,
चमकणार्या तिच्या डोळ्यात एकदाच मला पाहताल का ?
माझ्या...