...

14 views

चारोळी
मुलायम रेशमी वेणीच्या त्या प्रत्येक पेडात
​गुंफते ती भावी स्वप्नं सुखी संसाराची...
​माळलेला गजरा म्हणतो मग तिला
​आनंदाने स्वीकार कर्तव्य जबाबदाऱ्यांची...

​ शोभा मानवटकर...