...

15 views

शाळांची किल्ली कुठे हरवली आहे??
शाळांची किल्ली कुठे हरवली आहे??
--------------------------------------------

होय शाळा ही आयुष्याची गुरूकिल्ली
आज ही गुरुकिल्ली कुठे तरी हरवली
शाळेच्या भिंति चिमुकल्याणा बोलवत आहे
टेबल,खुर्च्या,दरवाजे,खिडक्या ओसाड पडली आहे

शाळेतिल काळ्या रंगाचा फळा रुसुन बसला आहे
माझा रंग पांढरा कधी होणार हेच विचारत आहे
डस्टर आणि खड़ू गुपचुप कोपऱ्यात बसली आहे
आम्हाला हातात घेणार कधी हे विचारत आहे

शाळेच्या सर्व भिंति अंधार कोठड़ी सारख्या झाल्या
धुळीने,मकड़ी जाळ्यानी त्यांना वेढुन घेतल आहे
कोरोना तू असा कसा निर्दयी विळखा बांधला
चिमुकल्यांच्या शाळा वरच का निशाना बांधला?

मैदानातील हिरवे हिरवे गवत आज कोरडे पडले
चिमुकल्यांचा स्पर्श त्यांना हवे हवे सा वाटतात
विद्यार्थ्यांच्या किलबिल साठी शाळेची इमारत...