विठू माऊली....
ज्ञानेश्वर ,एकनाथ, निवृत्ती , तुकाबाबा चि
पालखी निघाली,
टाळ-म्रुदुंगाच्या गजरात नि घोड्याच्या रिंगनात् दंग होऊन विठू माऊलीच्या भेटीला लेकरे आसुसलि,
दुर्-दुरुन् लेकरे भेटीला...
पालखी निघाली,
टाळ-म्रुदुंगाच्या गजरात नि घोड्याच्या रिंगनात् दंग होऊन विठू माऊलीच्या भेटीला लेकरे आसुसलि,
दुर्-दुरुन् लेकरे भेटीला...