...

9 views

माझी चूक
दारूची गरज नाही मला,मन शांत करण्यासाठी
डोळ्यातली तशाच काफी आहे,तुझ्या मन भरण्यासाठी

मान्य करतो मी जी चूक होती माझी
पण कसा जगू मी विणा तुझ्या आठवणींशी

राग होता माझ्यावर तर बोल ना तू माझ्याशी
इतका मोठा बोभाटा करायची गरज काय होती

ह्या आधी अस काही कोणी,केलं नसेल तुझ्यासोबत
या सर्व वैशिष्ठयांच समजून घेना तू मनोगत

भोळी तुझी वाणी भोळ तुझं तात्पर्य
इतका मोह झालाय तुझा की सोडून दिलाय वैर

तू माझाशी बोलणार नाही ह्याची वाटते मला खंत
ह्याच गोष्ठीचा विचार करत बसलो असतो मी संथ