...

5 views

अशाच एका सांजवेळी
अशाच एका सांजवेळी बसली होती ती नदीच्या किनारी विचारात होती ती आपल्याच काही जगावे कसे आणि कशासाठी....
अशाच एका सांजवेळी बसली होती ती नदीच्या किनारी...
जीवन आहे जगण्याचं साठी
जीवनाची वाट आहे...