तिच्या विरही डोळ्यात
तिच्या विरही डोळ्यात
रूजले होते असे काही
भंगलेल्या अधीर स्वप्नांना
पुरावं लागलं मातीत तिलाही...
अवीट गोड बहाणे तिचे
विचित्र वादळाची चाहूल
अचानक धडकले...
रूजले होते असे काही
भंगलेल्या अधीर स्वप्नांना
पुरावं लागलं मातीत तिलाही...
अवीट गोड बहाणे तिचे
विचित्र वादळाची चाहूल
अचानक धडकले...