...

1 views

अबोल भावना
अबोल भावना

मनातल्या अबोल भावना
ओठांवर आल्या नाही
तुझ्यासमोर त्या कधी
व्यक्त झाल्या नाही

कळले नाही तुला
कधी मनीचे माझ्या
मलाही नाही समजले
कधी मनीचे...