# मराठी _ प्रीत वेडी
स्मृतीमध्ये आठवे तू
भान नाही वेळकाळी
मंद मंद हा उजाळा
का रे देतो रात्रकाळी
रुसवे फुगवे, हा दुरावा
हीं कशी रे प्रीत वेडी
दोन्ही कडे...
भान नाही वेळकाळी
मंद मंद हा उजाळा
का रे देतो रात्रकाळी
रुसवे फुगवे, हा दुरावा
हीं कशी रे प्रीत वेडी
दोन्ही कडे...