कवितेचं नाव ... पडलेले झाड
उन्मळुन पडलेले झाड
जिवंत भीष्म पंजरी
जगण्याची संधी मिळेल आशेवर
तडफडत...पाने फडफडत
झाड पडले ...मुद्दा गौण
झाडाला मारले...अतिगौण
प्रचंड सावली करपली...
अगणित प्राणवायू उन्हाळला
जाऊ दे ना ... उन्हाळू दे ना
जागा तर वाढली ना
जमीन दराचा वेलू
गेला गगनावरी
मातीचा भाव शंभर रूपये किलो भारी
माती .. जमीन
झाड......
जिवंत भीष्म पंजरी
जगण्याची संधी मिळेल आशेवर
तडफडत...पाने फडफडत
झाड पडले ...मुद्दा गौण
झाडाला मारले...अतिगौण
प्रचंड सावली करपली...
अगणित प्राणवायू उन्हाळला
जाऊ दे ना ... उन्हाळू दे ना
जागा तर वाढली ना
जमीन दराचा वेलू
गेला गगनावरी
मातीचा भाव शंभर रूपये किलो भारी
माती .. जमीन
झाड......