...

3 views

आमचा गणराज 🙌
आला आला गणपति आला
रिद्धी व सिध्दी ला साथी घेऊन
आपला प्रिय वाहन मूषकच्या पाठी बसून
आमचा गणराज आला

आला आला गणेशा आला
आपल्या आई बाबांचा आशिर्वाद घेऊन
आपल्या...