...

8 views

हरवलय काहीतरी...
हरवलय काहीतरी...

डोळ्यात पाणी आहे..
चेहर्‍यावरच हास्य हरवलंय
बाहेरून खूप खुश असूनही,
आतून मन विचलित झालेलं...
दुनियेला सुखी वाटूनही,
आतून मात्र आयुष्य संपलेल....