...

4 views

फिनिक्स 🌍🌟
*फिनिक्स*
मृत्यू नंतर च्या जिवनाचे प्रतिनिधित्व करणारा तू.....
*********************
अद्वितीय, अगम्य, अद्वितीय, अद्भुत....
अशी शक्ती फक्त तुज जवळी....
तेजस्वी, अग्नी अन् सुर्या सारखा लाल लाल...
घेतो अंगावर ती सोनेरी शाल.....
लावितो आग स्वतः भोवती...
रचितो स्वतः चिता , जन्म घेण्यास...