भोगीचा सण
भोगीचा सण
आनंदून जाते
सुवासिनीचे मन
पौष मासी येता
भोगीचा सण
बोचरी थंडी
ऊन कोवळे
त्यात येती
सणाचे सोहळे
नैवेद्य खास
असतो...
आनंदून जाते
सुवासिनीचे मन
पौष मासी येता
भोगीचा सण
बोचरी थंडी
ऊन कोवळे
त्यात येती
सणाचे सोहळे
नैवेद्य खास
असतो...