असेल का कुणी.....?
असेल का कुणी.....?
मला जीव लावणार ,
ठेस लागता
मला सावरणार,
असेल का कुणी.....?
मला समजावणार,
मी रागात असता
मला समजुन घेणार,...
मला जीव लावणार ,
ठेस लागता
मला सावरणार,
असेल का कुणी.....?
मला समजावणार,
मी रागात असता
मला समजुन घेणार,...