...

22 views

कवितेत बनले मी...
कवितेच्या बागेतली माळी बनले मी...
कवितेला बांधणारी मोळी बनले मी...

कवितेच्या शब्दफुलांची कळी बनले मी...
कवितेत उलघडणारी पाकळी बनले मी...

कवितेला मांडणाऱ्या ओळी बनले...