सवय
सवय हि भावना कि विचार???
जीवनात आणते, खट्टे-मिठे आचार...
कधी होऊनी इतकं तिखट,
कधी होऊनी इतकं तिखट,
तरी सोडून जात नाही एकवट..
चांगली गमवायची भीती असते, तर वाईट ठेवण्याची,
पण कधी वाट नसते तिला लालची होण्याची...
सवय ती सवय असते, चांगली अन वाईट दोन्ही असते,
कधी जवळ असण्याची, तर कधी कुणाच्या विचारांची,
कधी कुणाच्या हसवण्याची, तर कधी कुणाच्या रागवण्याची..
सवय ती सवय असते, कुणाचीतरी, अन कशाचीतरी ती ओढ लावत असते...
कधी झाला दुरावा, तर होतो मनाचा कालवा...
त्या दोन क्षणांच्या आठवणीत, तो वाहुनी जातो करत हवा-हवा..
जीवन हा दोन घडींचा डावं, पण जीवनात आणतो किती रंग धाव-धाव...
छोट्याश्या क्षणांत, होऊनी जातो गुंग, मग आठवण काढत वाटते, तुचं आहे संग...
© yogi