...

8 views

A - Z देवी चे नाव
आपल्या सर्वांना A B C D तर येते पण या abcdत देवीची नावे दडली आहे हे फारच कमी लोकांना माहीत आहे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देवीची नावे जाणुन घेवु या

ooooO
( 🌼 ) Ooooo
( ( 🌼 )
) ) /
︶ ( /


A=अम्बे. 👣
B=भवानी 👣
C=चामुंडा 👣
D=दुर्गा 👣
E=एकरूपी 👣
F=फरसाधारणी 👣
G=गायत्री 👣
H=हिंगलाज 👣
I=इंद्राणी 👣
J=जगदंबा 👣
K=काली 👣
L=लक्ष्मी 👣
M=महामाया 👣
N=नारायणी 👣
O=ॐकारणी 👣
P=पद्मा👣
Q=कात्यायनी
R=रत्नप्रिया 👣
S=शीतला 👣
T=त्रिपुरासुंदरी 👣
U=उमा. 👣
V=वैष्णवी 👣
W=वराही 👣
Y=यति 👣
Z=ज़य्वाना 👣

​ll सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यम्बके
गौरी नारायणी नमस्तुते ll🙏🙏

आई अंबाबाईच्या आशीर्वादाने आपणास उत्त्तम आरोग्य, सुख, शांती, समाधान लाभो हिच प्रार्थना!
© VARSHA NAIR