प्रेमाची गोष्ट कधी संपतच नाही.
प्रेमाची गोष्ट कधी संपतच नाही .
वार्याच्या लाटात तिचा सहवास सुटतच नाही ,
जगातील प्रत्येक गोष्ट बघीतली पण तिच्याविना दुसर काही दिसतच नाही,
धडकनार ह्रदय सार काही सागुन जात
आपल्या सार्या अाठवणी काढुन जात
हे नभ ,हे आकाश, पाहील की वेगळच वाटुन जात
माझ विश्व तर ती आहे हे अलगत मन सागुंन जात ,
प्रेमाच अंत कधी होतच नाही ,
प्रेमाची गोष्ट कधी संपतच नाही.
चालताना पडलेल्या सावलीला पाहील की तिच जवळ असल्याच...