...

23 views

ओंजळ
मी मागत होते साथ
तो देत गेला सल्ला,
हातांची ओंजळ होता,
शब्दांनी केला हल्ला!! 😔😔