...

16 views

"मन एक लेखणी", गीत गायन स्पर्धा🎤🎼🎵,"चंद्र आहे साक्षीला" 🌝
हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी।
आरसही ताऱ्यांची, गगनात तुझ्यासाठी।।
बेफान अश्या वेळी, मज याद तुझी आली।
येणा$$$$मोहरत्या स्वप्नाना घेऊन ये तू।
थरथरत्या स्पर्शाना घेऊन ये तू।
अनवाणी रसरंगी होऊन ये तू।
नाजूकशी एक परी होऊन ये तू।।


वर्षाव तुझा तारुण्याचा।
रिमझीमता माझ्यावरी होऊ दे।।
रेशीम तुझ्या लावण्याचे।
चंदेरी माझ्यावरी लहरू दे।।
नाव तुझे माझ्या ओठावर येते।
फुल जसे की फुलतांना दरवळते।।
इतुके मज कळते, अधुरा मी येथे।
चांद रात ही बघ निसटून जाते।।
बांधीन गगणास झुला, जर देशील साथ मला।।
येणा$$$$$ मोहरत्या स्वप्नांना घेऊन ये तू
थरथरत्या स्पर्शाला घेऊन ये तू.....

मधू लिखार, नागपूर

(("मन एक लेखणी" सभासद))