🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा " आई" 🎂💐
कोणत्या शब्दात सांगु आई
तु माझ्या साठी काय आहेस...!
भुकेल्या जीवाचा मायेचा घास तु
वेदने नंतरची पहीली हाक तू ...!
आणि माझा प्रगढ विश्वास तु
हदयाच्या स्पदंनातील माझा प्रत्येक
श्वास तु ..!
जीवनातील माझ्या सुखाची बाग तु
अधी मधी रागात सुर्याची आग तु...!
अंधारालाही...
तु माझ्या साठी काय आहेस...!
भुकेल्या जीवाचा मायेचा घास तु
वेदने नंतरची पहीली हाक तू ...!
आणि माझा प्रगढ विश्वास तु
हदयाच्या स्पदंनातील माझा प्रत्येक
श्वास तु ..!
जीवनातील माझ्या सुखाची बाग तु
अधी मधी रागात सुर्याची आग तु...!
अंधारालाही...