मानवी भावना!
माणसांच्या मनात,
कित्येक भाव असतात |
वेग वेगळ्या रुपात
ते बाहेर पडतात ||
लहानपानी असताना ,
बाबा वचनात बांधतात |
आज मला कळलं
की अस का करतात ||
भाऊ असल्या वर,
तो आपल्या सोबत असतो |
त्याला सोडून बाकी कुणीच
पाठीशी नसतो ||
माणूस भेटतो नशिबाने ,
तेव्हा जीवन होते सोपे |
त्याचसोबत च स्वप्न बघतो
रुतवतो आपण भविष्याचे रोपे ||
विश्वास असेल ह्या लोकांवर तर,
हृदयातून होते प्रेम त्यांचावर |
© pritz
कित्येक भाव असतात |
वेग वेगळ्या रुपात
ते बाहेर पडतात ||
लहानपानी असताना ,
बाबा वचनात बांधतात |
आज मला कळलं
की अस का करतात ||
भाऊ असल्या वर,
तो आपल्या सोबत असतो |
त्याला सोडून बाकी कुणीच
पाठीशी नसतो ||
माणूस भेटतो नशिबाने ,
तेव्हा जीवन होते सोपे |
त्याचसोबत च स्वप्न बघतो
रुतवतो आपण भविष्याचे रोपे ||
विश्वास असेल ह्या लोकांवर तर,
हृदयातून होते प्रेम त्यांचावर |
© pritz