माझ्या सख्या, श्रीकृष्णा.....!🙏
कधी रागावू नकोस रे माझ्या मनमोहना....!
माझ्या कान्हा...तुझ्या विना मी जाऊ कुठे
तुच मला सांग ना...??
सखी मी फक्त तुझीच का तुला हे कळेना....!
का माझ्या मनाची तगमग, तुला रे कळेना....तुला का माझी प्रेमाची अबोल प्रीत कळेना...!
तुच स्पंदने माझे...तुच तर आहेस श्वास सारे....!
येशील का सोडून एकदा
राग -रूसवे
सारे....!
ऐकून घेशील का तू एकदा माझी प्रेम गाथा....!
सख्या रे...कृष्णा फार आतुरतेने वाट पाहाते आहे तुझी ही वेडी राधा....!! 🙏🏻
तुमची प्रिय सखी, जिवलग मैत्रिण
नंदिनी उर्फ जिज्ञासा.....✒️✍🏻🙏🏻😊