...

14 views

बाप हा बापच असतो
अण्णा नेहमी म्हणायचे
जिवनाचे गणीत सोपे नाही
कूटुब प्रमूख कर्ता पुरूष म्हणजे
बाप होण सोप नाही
प्रत्येक संकटाला तोंड देण
प्रत्येकाला जमणार नाही
कारण आयूष्यभर राब राब राबुन
क्षण घालवन सोपे नाही
तरीही सूखासाठी कोर नशीब ठेवतो पोर हसरे केल्याशिवाय पोट कधीच भरत नाही
शेवटी बाप हा बापच असतो
त्याची जागा कूणी भरून काढत नाही
© k. rajshekhar