...

4 views

क्षणभर विश्रांती

का कुणास ठाऊक आज क्षणभर थांबावसं वाटतं
हरवलं मन पुन्हा शोधावसं वाटतं
अशांत हे मन शांत करावसं वाटतं
होऊन अपेक्षाशून्य चिंतामुक्त...