...

7 views

आयुष्य एक न् सुटणार कोडं..
किती तो गुंता रोज नवीन प्रश्न
शांत बसून कधी विचार केला तर
डोकं होत अगदी सुन्न
रोजच काहीतरी नवीन आणि उलथापालथ
इथे चालुच् असते
हवी असते जीवाला थोडी शांतता
ती इथे कुणालाच्...