...

1 views

तुला माहीत आहे
तुला माहित आहे
मी तुला म्हणत असतो नेहमी

आपली जोडी शिव पार्वती
सारखी हवी तू मला शीवा
सारख मिळवायचे
मी तुला पार्वती म्हणून रिस्पेकट करेन💕

मी तुजा कृष्ण
तू मला राधे सारख प्रेम करायचस💕

जस गोपिकांच प्रेम
कृष्णावर होत तसेच
माझं प्रेम तुज्यावर असेंन💕

पण शेवट पर्यत आपण आपलं
प्रेम मिळवणं हाच ध्यास राहीन💕

तुजा....✍️श्री