...

2 views

आठवण
उगाच नाही ना मला
तुजी आठवण येत...?✌️

उगाच नाही ना माझी रिक्वेस्ट
पाठवत मी मेसेज ची..?🤔

जेव्हा आठवण येते ना तसा जीव माझा कासावीस होतो
अगदी त्या वेदना असह्य होतात तेव्हांच माझं मन
तुज्या पाशी धाव घेत...😢

यात माझी ही चूक नाही
आनि तुजी ही चूक नाही
माहीत आहे तुला सेफ रहायचं असत
माझी ही तीच तळमळ असते तुला सेफ ठेवण्याची
पण काल माझंच चुकलं अस मला...