...

8 views

मी पुन्हा भेटेन..... 🖋


मी पुन्हा भेटेन ....
त्याच जुन्या वळणावर
नव्या वाटा शोधताना
मी पुन्हा भेटेन ...
त्याच बेधुंद वाऱ्यासोबत
काळाशी स्पर्धा करताना
मी पुन्हा भेटेन ....
त्याच बेफान लाटांसोबत
आकाशाला...