माझ्या मनातली तू..
माझ्या मनातली तू, माझ्या स्वप्नातली तू
माझ्या काळजातली तू,माझ्या ह्र्दयातली तू
माझ्या श्वासातली तू,माझ्या प्रेमातली तू
माझ्या भावनेतली तू, माझ्या डोळ्यातली तू
...
माझ्या काळजातली तू,माझ्या ह्र्दयातली तू
माझ्या श्वासातली तू,माझ्या प्रेमातली तू
माझ्या भावनेतली तू, माझ्या डोळ्यातली तू
...