इंटरनेट... 💻
इंटरनेट इंटरनेट
पसरले जाळे जगात थेट
जगभरात लोकांशी होते चॅटिंग ने भेट
इंटरनेट इंटरनेट
खरेदीसाठी नाही करावा लागत वेट
ऑनलाईन शॉपिंग होते थेट
इंटरनेट इंटरनेट
तिकिटासाठी रांगेत नाही करावा लागत वेट
ऑनलाईन रेसेर्व्हशन होते थेट
...
पसरले जाळे जगात थेट
जगभरात लोकांशी होते चॅटिंग ने भेट
इंटरनेट इंटरनेट
खरेदीसाठी नाही करावा लागत वेट
ऑनलाईन शॉपिंग होते थेट
इंटरनेट इंटरनेट
तिकिटासाठी रांगेत नाही करावा लागत वेट
ऑनलाईन रेसेर्व्हशन होते थेट
...