...

24 views

पाऊस
ढगं गडगडली, विजा चमकायला लागल्या
त्याने परत तुफान गर्जन्याचा ईशारा दिला
त्याच्या या गर्जन्याचा इशारा सोबत परत एकदा
मनातल्या आठवणींचा थैमान चालू झाला.....

_PR