प्रेमभाव
तुझे डोळे लपवत नाहीत
तुझ्या मनीचे भाव,
अंतरंगात उमटलेला
सूर, लय अन ताल.
तुझे गाल लपवत नाहीत...
तुझ्या मनीचे भाव,
अंतरंगात उमटलेला
सूर, लय अन ताल.
तुझे गाल लपवत नाहीत...