जीवन प्रवास
#WritcoPoemPrompt1
जीवनात कधी कधी
सरळ तर कधी
एक वळणदार रस्ता,
मधून मधून
खाच खळगे
तर
दगड काटे-कुटे
अशातच
दरी खोरी वेगळी
जंगल घाटांची
चढ उताराचा ...
जीवनात कधी कधी
सरळ तर कधी
एक वळणदार रस्ता,
मधून मधून
खाच खळगे
तर
दगड काटे-कुटे
अशातच
दरी खोरी वेगळी
जंगल घाटांची
चढ उताराचा ...