smile😊😎
इतकं मस्त हसत राहावं की दुखःनेही ते पाहून हसावं, इतकं छान जगत राहावं की मरणाने ही तुम्हाला नेताना रडावं.”हसत राहिलात तर संपूर्ण जग आपल्या बरोबर आहे नाहीतर डोळ्यातल्या अश्रूंना पण डोळ्यात जागा...