...

6 views

मैत्री म्हणजे...
मैत्री म्हणजे सुंदर, प्रेमळ आणि एक गोड नातं;
कधी क्वचित हसवणारं आणि हसणारं, तर कधी क्वचित रडवणारं...!

मैत्री म्हणजे जिव्हाळा
एकमेकांबाबत मनात कळवळा,

मैत्री म्हणजे निरागस
जिव्हाळ्याचा खेळ;
कधी चिडवणारा आणि चिडणारा, असा सुंदर मजेशीर...