...

53 views

शब्दांनी तूच...
शब्दांनी शोधले तुला...
तुझेच शब्द वाचताना...

शब्दानीं जाणले तुला...
तुझेच अर्थ समजताना...

शब्दांनी गुंफले तुला...
तुझेच मन विणताना...

शब्दानीं गायले तुला...
तुझेच गीत गाताना...
...