...

13 views

तुझं माझं प्रेमळ नातं....😘
तुच सखा , तूच माझा साथी....!
तु मित्र माझा , तूच पती....!!

सखा जरी असलास तु माझा, माझ्या कृष्णा तरी हे मन केव्हाच तुझं झालंय....
या मनाने तुझ्या मनावर जिवापाड प्रेम केलंय....
माझ्या मनाने तुझ्या मनाशी अतुट रेशीमबंधाचं अगदी घट्ट नातं पुढच्या सात जन्मासाठी नातं जोडलयं....!

माझ्या मनाने तुला केव्हाच "वरलंय"....!
या मनाने तुला माझा पती केव्हाच मानले आहे.
या मनाने प्रत्येक क्षणी फक्त तुला आणि तुलाच...