तुझ्यासाठी
आज नि उद्या तुला
प्रेयसी म्हणून पाहीन
तुझ्यासाठी प्रेमाची
गाणी मी रोज गाईन
तुझं साठीच प्रेमाचे पाखरू होईन.
घाबरू नकोस तुझंसाठी
जीवनदान ही देईन
वेळ येता परीक्षेची
अग्नि पार मी करीन
पण एकदा तुझा हात हातात घेईन.
...
प्रेयसी म्हणून पाहीन
तुझ्यासाठी प्रेमाची
गाणी मी रोज गाईन
तुझं साठीच प्रेमाचे पाखरू होईन.
घाबरू नकोस तुझंसाठी
जीवनदान ही देईन
वेळ येता परीक्षेची
अग्नि पार मी करीन
पण एकदा तुझा हात हातात घेईन.
...